गुलाबराव महाराज साहित्य संमेलन

गुलाबराव महाराज सर्वोदय ट्रस्ट, आळंदी आणि विदर्भ युवक मित्रमंडळ, नागपूर यांच्या संयुक्‍त विद्यमाने ३ऱ्या संत गुलाबराव महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन पाच ते सात फेब्रुवारी२०१० दरम्यान नागपुरात करण्यात आले होते. संमेलनाचे अध्यक्ष व वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. विजय भटकर होते.

  • १ले गुलाबराव साहित्य संमेलन अमरावतीला २००८ साली झाले होते.
  • २रे संमेलन, ११ ते १३ ओक्टोबर २००८ साली आळंदी येथे झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. राम शेवाळकर होते.
  • ३रे संमेलन ५-७ फेब्रुवारी २०१०, नागपूर; अध्यक्ष डॉ. विजय भटकर
  • ४थे संमेलन, ११-१३ फेब्रुवारी २०११, यवतमाळ, अध्यक्ष विजय भटकर
  • ६वे संमेलन : २३ ते २५ मार्च २०१३, अमरावती, अध्यक्ष डॉ. विजय भटकर
  • ७वे संमेलन, १ ते ३ मार्च २०१४, नाशिक. अध्यक्ष विजय भटकर
  • ८वे संमेलन, १५ ते १७ एप्रिल २०१५, पुणे. अध्यक्ष डॉ. विजय भटकर




पहा  : साहित्य संमेलने