गुरू (निःसंदिग्धीकरण)
निःसंदिग्धीकरण पाने
गुरू हा शब्द खालील लेखांशी संबंधित आहे.
व्यक्ती
संपादन- गुरु - शिक्षक
चित्रपट
संपादन- द गुरू (१९६९ चित्रपट), मर्चंट-आयव्हरी चित्रपट
- गुरू (१९८० चित्रपट), कमल हासन आणि श्रीदेवी अभिनीत एक तमिळ चित्रपट
- गुरू (१९८९ चित्रपट), उमेश मेहरा दिग्दर्शित हिंदी भाषेतील चित्रपट
- गुरू (१९९७ चित्रपट), राजीव आंचल दिग्दर्शित मल्याळम चित्रपट
- द गुरू (२००२ चित्रपट), डेझी वॉन शेरलर मेयर दिग्दर्शित एक ब्रिटिश चित्रपट
- गुरू (२००३ चित्रपट), स्वपन साहा दिग्दर्शित बंगाली चित्रपट
- गुरू (२००५ चित्रपट), बी जाफर दिग्दर्शित तेलगू चित्रपट
- गुरू (२००६ चित्रपट), रॉबर्ट विल्किन्स दिग्दर्शित योगगुरू के. पट्टाभी जोइस यांच्याविषयीचा चित्रपट
- गुरू (२००७ चित्रपट), मणिरत्नम दिग्दर्शित एक हिंदी चित्रपट
- गुरू (२०१२ चित्रपट), जगेश दिग्दर्शित कन्नड चित्रपट
- गुरू (२०१६ चित्रपट), संजय जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपट
- गुरू (२०१७ चित्रपट), सुधा कोंगारा दिग्दर्शित एक तेलुगू चित्रपट
इतर
संपादन- गुरू ग्रह - सूर्यमालेतील ग्रह
- गुरू (ज्योतिष) - फलज्योतिषातील गुरू ग्रहाविषयी लेख