गुरुत्व चौविभव
गुरुत्वविद्युतचुंबकीतील गुरुत्व चौविभव ही सापेक्षित सदिश असून ती त्रिमितीतल्या गुरुत्व अदिश विभव आणि गुरुत्वचुंबकी सदिश विभवास चौमितीत एकाच सदिशात - चौसदिशात व्याख्यित करते.
व्याख्या
संपादनगुरुत्व चौविभवाची व्याख्या:
एसआय एकक सीजीएस एकक
येथे ϕ हा गुरुत्व विभव, आणि h हा गुरुत्वचुंबकी सदिश विभव.
गुरुत्व आणि गुरुत्वचुंबकी क्षेत्रांचा संबंध ह्या चौविभवांवरून लावला जातो:
एसआय एकक सीजीएस एकक
सारणीरूपांत ते खालीलप्रमाणे लिहिले जाते:
येथे, H० हा त्रिमितीतील गुरुत्व विभव आणि H१,H२,H३ हे गुरुत्वचुंबकी विभवाचे त्रिमितीतील त्रिदिश घटक दाखविते.