गुरमीत चौधरी
गुरमीत चौधरी (जन्म २२ फेब्रुवारी १९८४) हा एक भारतीय अभिनेता आणि मार्शल आर्टिस्ट आहे. त्याचा जन्म भागलपूर, बिहारमध्ये झाला आहे. तो रामायण (२००८) मधील रामाच्या चित्रणासाठी, गीत हुई सबसे परायी मधील मानसिंग खुराणा आणि पुनर विवाह- जिंदगी मिलेगी दोबारा मधील यश प्रताप सिंधिया यांच्या भूमिकेसाठी ओळखले जातो.[१][२]
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | फेब्रुवारी २२, इ.स. १९८४ चंदिगढ, भागलपूर | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
२०१२ मध्ये गुरमीतने झलक दिखला जा ५ मध्ये भाग घेतला आणि विजेता झाला. त्याने नच बलिए ६ आणि फियर फॅक्टर ५ मध्ये देखील भाग घेतला आणि दोन्हीमध्ये तो उपविजेता झाला. फॉक्स स्टुडिओच्या सायकोलॉजिकल थ्रिलर आणि हॉरर खामोशियांमधून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.[३]
१५ फेब्रुवारी २०११ रोजी चौधरी यांनी अभिनेत्री देबिना बोनर्जीसोबत लग्न केले.[४][५][६]
संदर्भ
संपादन- ^ "Ramayan 2008: Gurmeet Choudhary reveals how eating olives instead of berries landed him in the hospital". द टाइम्स ऑफ इंडिया. 16 June 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "How Gurmeet Choudhary came to Debina Bonnerjee's rescue on the sets of 'Ramayan'". द टाइम्स ऑफ इंडिया. 24 May 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "I want to be a Bollywood star: Gurmeet Choudhary – The Times of India". Timesofindia.indiatimes.com. 2014-02-01. 11 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2014-05-28 रोजी पाहिले.
- ^ "Gurmeet Choudhary-Debina Bonnerjee Marry Again But This Time In Bengali Tradition | View Pics". www.india.com (इंग्रजी भाषेत). 14 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-04-05 रोजी पाहिले.
- ^ "Debina Bonnerjee And Gurmeet Choudhary "Finally" Have A Bengali Wedding, 10 Years After They Got Married". NDTV.com. 26 October 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-04-05 रोजी पाहिले.
- ^ "Gurmeet Choudhary-Debina Bonnerjee renew their vows in Bengali wedding in Kolkata". India Today (इंग्रजी भाषेत). 8 December 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-04-05 रोजी पाहिले.