अपराध
(गुन्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
अपराध म्हणजे,एखाद्या व्यक्तीने,संस्थेने किंवा कोणीही केलेले गैरकायदेशीर कृत्य आहे जे त्या देशाच्या/राज्याच्या/संस्थेच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असते.या संज्ञेस, जागतिकरित्या स्वीकृत केलेली अशी कोणतीही निश्चित व्याख्या नाही.एखाद्या व्यक्तीस,समाजास किंवा देशास हानी पोचविणाऱ्या कृत्यास किंवा गुन्ह्यास, कायद्यानुसार 'अपराध' असे संबोधन वापरल्या जाउ शकते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |