मुख्य मेनू उघडा

गुणसूत्र ही सजीवांच्या शरीरातल्या पेशींमध्ये आढळणारी डीएनए (Deoxyribo Nucleic Acid) आणि प्रथिनांची संघटित संरचना होय. सजीवांच्या आणि विषाणूंच्या वाढीसंबंधी आणि कार्यासंबंधी आनुवंशिक सूचना गुणसूत्रांमधील डीएनए मध्ये असतात.