गूगल स्कॉलर

(गुगल स्कॉलर या पानावरून पुनर्निर्देशित)

गुगल स्कॉलर हा आंतरजालावर गुगलने उपलब्ध केलेला शोध निबंधांचा संग्रह आहे. ही सुविधा गुगलच्या कोणत्याही नोंदणीकृत सदस्याला फुकट उपलब्ध आहे.

गुगल स्कॉलर
गुगल स्कॉलर
मालक गूगल
निर्मिती गूगल
दुवा http://scholar.google.com
अनावरण नोव्हेंबर २००४
सद्यस्थिती बीटा