गिरिमित्र जीवनगौरव सन्मान
गिरिमित्र जीवनगौरव सन्मान हा २००५ सालापासून गिरीमित्र संमेलनातर्फे संपूर्ण जीवन काळात गिर्यारोहण क्षेत्रासाठी मोलाचे योगदान करणाऱ्या गिर्यारोहकांना दिला जातो.[१]
संदर्भ
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |