गाणपत्य संप्रदाय

(गाणपत्य या पानावरून पुनर्निर्देशित)

गाणपत्य संप्रदाय हा गणेश उपासकांचा महत्त्वाचा संप्रदाय मानला जातो.[][]

गणपतीचे चित्र

स्थापना व प्राचीनत्व

संपादन

ऐतिहासिक गुप्तकाळात गणेश देवतेच्या विकासकाळात गणपतीच्या मूर्ती लोकप्रिय होऊ लागल्या. त्यांची पूजा होऊ लागली. याचा परिणाम स्वरूप गाणपत्य संप्रदायाची स्थापना झाली असे मानले जाते.

भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी व्रत हे या संप्रदायाचे महत्त्वाचे व्रत मानले जाते. श्री गणेश पुराण तसेच मुदगल पुराण ही या संप्रदायाची महत्त्वाची पुराणे मानली जातात.[]

नवनीत,स्वर्ण आणि संतान अशा या संप्रदायाच्या तीन शाखा आहेत.गणपती हीच सर्वोच्च देवता आहे असे मानून त्याचेच पूजन या शाखांचे अनुयायी भक्त करतात.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ Hindī viśvakośa (हिंदी भाषेत).
  2. ^ Dāmodarapaṇḍita; Kamat, Ashok Prabhakar (1976). Ādya Mahārāshṭrīya Hindī kavi Ācārya Dāmodara Paṇḍita aura unakī kavitā (हिंदी भाषेत). Mahārāshṭra Rāshṭrabhāshā Sabhā.
  3. ^ गाडगीळ, अमरेंद्र. श्री गणेश कोश.
  4. ^ Upadhyay, Ramji (1966). Prācīna Bhāratīya sāhitya kī sāṃskr̥tika bhūmikā (हिंदी भाषेत). Devabhāratī Prakāśana [tathā] Lokabhāratī Prakāśana.