गांडूळ

वलयांकीत, लांब शरीर असणारा, सरपटणारा प्राणी

गांडूळ हा ओलसर मातीत राहणारा, वलयांकीत, लांब शरीर असणारा, सरपटणारा प्राणी आहे. हा प्राणी द्विलिंगी आहे. गांडूळ जैविक पदार्थांचे सुपिक मातीत रूपांतर करतो तसेच जमीन भुसभुशीत करतो त्यामुळे मातीत ऑक्सिजन खेळते राहते. म्हणून गांडूळाला 'शेतकऱ्यांचा मित्र' असे सुद्धा म्हणतात.गांडूळ हा शेतातील जमीन भुसभुशीत करतो.गांडूळाला उन्हापासून त्रास होतो. हा उभयलिंगी प्राणी आहे.

गांडूळ

गांडूळच्या शरीराचे तीन भाग पडतात

  1. मेखलापूर्व- 13 खंड
  2. मेखला- 14,15,16, 14 व्या खंडावर मादी जननछी द्र असते.
  3. मेखलापश्चच्या 18व्या खंडावर अधर पार्श्व बाजूस नर जनन छिद्रान्ची जोडी असते.