भारत सरकार कायदा १८५८

(गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८ या पानावरून पुनर्निर्देशित)
Government of India Act de 1858 (es); 1858年印度政府法令 (yue); Government of India Act de 1858 (fr); 1858年印度政府法令 (zh-mo); 1858年印度政府法令 (zh-my); Акт о лучшем управлении Индией (ru); Llei de govern de l'Índia de 1858 (ca); गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८ (mr); Government of India Act 1858 (de); 1858年印度政府法令 (zh-hans); Government of India Act 1858 (en-gb); 1858年印度政府法令 (zh-hk); 1858年印度政府法令 (zh); Government of India Act 1858 (sv); حکومت ہندوستان ایکٹ 1858 (pnb); حکومت ہندوستان ایکٹ 1858 (ur); Government of India Act 1858 (it); 1858年印度政府法令 (zh-sg); พระราชบัญญัติรัฐบาลอินเดีย ค.ศ. 1858 (th); 1858年印度政府法令 (zh-cn); ഗവൺമെന്റ് ഓഫ് ഇന്ത്യ ആക്റ്റ്‌ 1858 (ml); 1858年印度政府法令 (zh-tw); 1858年印度政府法令 (zh-hant); गवर्न्मेंट आफ इंडिया एक्ट १८५८ (hi); Government of India Act 1858 (nl); महारानी क घोषणापत्र (bho); Government of India Act 1858 (en); Government of India Act 1858 (en-ca); Νόμος Κυβέρνησης της Ινδίας του 1858 (el); 1858年インド統治法 (ja) indisk regeringsform från 1858 (sv); 1858 यूनाइटेड किंगडम का कानून भारत को कंपनी से शाही शासन में स्थानांतरित करता है (hi); 1858 United Kingdom of Great Britain and Ireland Act of Parliament 21 & 22 Vic c. 106 (en); 1858 United Kingdom of Great Britain and Ireland Act of Parliament 21 & 22 Vic c. 106 (en) गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट १८५८ (mr); 1858年印度政府法案 (zh); インド法 (1858年), 1858年インド政府法 (ja)

गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८ हा युनायटेड किंग्डमच्या संसदेत इ.स. १८५८मध्ये पारित करण्यात आलेला कायदा होता. याद्वारे भारताचा राज्यकारभार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आला. बोर्ड ऑफ कंट्रोल व कोर्ट ऑफ डायरेक्टर बरखास्त करून भारत मंडळ व भारतमंत्री पद निर्माण झाले. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात येउन ब्रिटनच्या राणीची सत्ता सुरू झाली. दुसरी कायदा समिती नेमण्यात आली.संस्थानिकांच्या अंतर्गत हस्तक्षेप ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन देण्यात आले.

गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८ 
1858 United Kingdom of Great Britain and Ireland Act of Parliament 21 & 22 Vic c. 106
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारPublic General Act of the Parliament of the United Kingdom
स्थान ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र
कार्यक्षेत्र भागग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र
Full work available at URL
आरंभ वेळनोव्हेंबर १, इ.स. १८५८
प्रकाशन तारीख
  • इ.स. १८५८
मालिका
  • 21 & 22 Vic (Appropriation Act 1858, 106, Judgment Mortgage (Ireland) Act 1858)
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

*Pits India act 1784, ने केलेली विभागणी रद्द करण्यात आली.भारताच्या 'गव्हर्नर जनरल' ऐवजी व्हाईसरॉय नाव देण्यात आले.