गुर्बांगुली बेर्दिमुहम्मेदोव
(गर्बांगुलाय बेर्दिमुहम्मेदोव या पानावरून पुनर्निर्देशित)
गुर्बांगुली बेर्दिमुहम्मेदोव (मराठी लेखनभेद: गुर्बांगुली बेर्दिमुहम्मदोव ; तुर्कमेन: Gurbanguly Berdimuhamedow ; रशियन: Гурбангулы́ Берды́мухамедов ) (जून २९, इ.स. १९५७ - हयात) हा तुर्कमेनिस्तानातील राजकारणी आहे. हा २१ डिसेंबर, इ.स. २००६पासून तुर्कमेनिस्तानाचा कार्यकारी राष्ट्रप्रमुख होता. नंतर फेब्रुवारी ५, इ.स. २००७ रोजी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकून याने १४ फेब्रुवारी, इ.स. २००७ रोजी तुर्कमेनिस्तानच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली[१].
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "नवीन तुर्कमेन राष्ट्राध्यक्षाचा शपथविधी" (इंग्लिश भाषेत). ६ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)