गद्रे हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव हिंदू धर्मातील चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये आढळते.