ग.वि. ऊर्फ गणेश विनायक अकोलकर (जन्म : [] - २३ नोव्हेंबर, इ.स. १९८३) हे एक मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणविषयक लेखन करणारे मराठी लेखक होते. त्यांचा संस्‍कृत भाषेचा व्यासंग होता. त्यांची काही पुस्तके संस्कृत वाङ्मयावर आधारलेली आहेत.

ग.वि. अकोलकरांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • अध्यापन पदविका अभ्यासमाला - शिक्षणाचे तात्त्विक व सामाजिक स्वरूप (सहलेखक : ग.श. डोंगरे)
  • अमृत तुषार
  • अमृत (मामा क्षीरसागर)
  • अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष (सहलेखक : न.र. फाटक)
  • उच्च माध्यमिक शिक्षण
  • कादंबरी (बाणभट्ट -अनुवादित)
  • कुसुमाग्रज गौरव ग्रंथ
  • गांधी विचार दर्शन (खंड १ ते १५)
  • गांधींचे शिक्षणविषयक विचार
  • ग्रामीण विकास आणि शिक्षण
  • ज्योतीपंत महाभागवत
  • तर्कदीपिका
  • दिव्या गीर्वाण भारती
  • नवशिक्षण
  • नवी क्षितिजे नवी दृष्टि
  • भारतातील प्राथमिक शिक्षण
  • भाषा, संस्कृती व कला
  • मराठीचे अध्यापन (सहलेखक : ना.वि. पाटणकर)
  • मराठी लेखन विकास (भाग १ ते ६)
  • मादाम मेरी क्युरी (चरित्र)
  • महाराष्ट्रातील शिक्षणाची वाटचाल
  • महाराष्ट्रातील शैक्षणिक परिवर्तन
  • मागास देशांच्या विकासात शिक्षणाचे स्थान (अनुवादित, मूळ लेखक ॲडम कर्ल)
  • मातृभाषा अध्यापन पद्धती
  • माध्यमिक शिक्षण
  • माध्यमिक शिक्षणाची पुनर्घटना (अनुवादित)
  • रशियातील विद्यामंदिर
  • राष्ट्रीय स्मरण विशेष
  • लोकशाही व शिक्षण आणि शिक्षणाची आधुनिक तत्त्वज्ञाने (अनुवादित)
  • लोकशाही आणि शिक्षण
  • वाढते क्षि्तिज
  • विद्यार्थ्यांची समाजसेवा
  • व्यक्तिमत्त्वाचा विकास (अनुवादित)
  • व्यासकुसुमे
  • शालेय व्यवस्था
  • शालेय व्यवस्था आणि प्रशासन
  • शिक्षण
  • शिक्षण-विचार
  • शिक्षणाची आधुनिक तत्त्वज्ञाने
  • शिक्षणाचे तात्त्विक व सामाजिक स्वरूप
  • शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा परिचय (अनुवादित, मूळ लेखक : जॉन ड्युई
  • शैक्षणिक तत्त्वज्ञानाची रूपरेषा
  • शैक्षणिक मनोविज्ञान (अनुवादित)
  • शैक्षणिक मूलतत्त्वे (अनुवादित)
  • शैक्षणिक समाजशास्त्राची रूपरेषा
  • श्रीमद्भागवत (अनुवादित)
  • श्रीमद्भागवत कथाभाग आणि शिकवण
  • श्री समर्थ चरित्र
  • सामाजिक मानसशास्त्र
  • सांस्कृतिक सुभाषित शतक (संपादित; सहसंपादक : क.द. पुराणिक आणि वा.श्री. पुरोहित)
  • सुवर्णसरिता
  • स्वराज्याचा श्रीगणेशा
  • स्वराज्याची स्थापना