गणपती विघ्नेश
(गणपती विग्नेश या पानावरून पुनर्निर्देशित)
गणपती विघ्नेश (११ ऑगस्ट, ११८१ - ) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा भारतीय क्रिकेट लीगमध्ये चेन्नई सुपरस्टार्स आणि भारतीय प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला.
भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|