गटेनबर्ग बायबल (४२-ओळींचे बायबल किंवा माझरिन बायबल) ही योहानेस गुटेनबर्गने छापलेली लॅटिन भाषेतील व्हल्गेट बायबलची भाषांतरित आवृत्ती आहे.

प्रचलित समजानुसार गटेनबर्गने छापलेले हे पहिले पुस्तक आहे. वस्तुतः असे नाही. याआधी गटेनबर्गने अनेक पुस्तके छापली होती. तसे असले तरी या पुस्तकाच्या छपाईने गटेनबर्ग क्रांती अथवा छापील अक्षराच्या युगाची सुरुवात झाली हे खरे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.