गजरा, चतुरंग बदक किंवा रानबदक (इंग्लिश: mallard, wild duck) हा एक पाणपक्षी आहे.

अन्य भाषांतील नावे

संपादन
  • गुजराती - नीलशिर
  • नेपाळी - हरियो टाउके
  • फ्रेन्च - Canard colvert
  • शास्त्रीय नाव - Anas platyrhynchos
  • संस्कृत - ढामरा, नीलग्रीव हंसक
  • हिंदी - नीरागी, नीलसीर बत्तख, हिरागी

चित्रदालन

संपादन

<gallary>

 
Mallard 080508
 
Mallard-Mindaugas Urbonas
 
Stockente male
 
Anas platyrhynchos male
 
Drake

गजरा हा पक्षी आकारमानाने बदकाएवढा असतो. या पक्ष्यातील नर करड्या रंगाचा असतो. पक्ष्याच्या शरीरावर खालच्या भागावर बारीक काळ्या काड्या असतात . डोके व मान हिरवी असते. हिरव्या मानेवर पांढरी कंठी असते .शेपटी आणि नजीकचा भाग काळा असतो . पंखावर जांभळट निळा रंग असतो .


पाकिस्तान, नेपाळ, उत्तरी भारत, महाराष्ट्र व पूर्वेकडे बांगला देश ते ब्रम्हदेशापर्यंतच्या प्रदेशांत हा हिवाळी पाहुण असतो. .

निवासस्थाने

संपादन

सरोवरे व नद्या

संदर्भ

संपादन

पक्षिकोश (लेखक - मारुती चितमपल्ली)