गंगापूर
गंगापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक तालूक्याचे गाव आहे. ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबाद 38कि.मी. अंतरावर गंगापूर् हे तालूक्याचे ठिकाण आहे. गंगापूरपासून सात कि.मी. अंतरावरून कायगाव या गावी गोदावरी नदी वाहते. नगर जिल्यातून वाहणारी प्रवरा नदी गोदावरीस मिळते यावरून प्रवरासंगम नावाचे गाव तिथे वसले आहे. गंगापूर शहरात साडेतिनशेवर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर इथे आहे. तसेच नृसीह मंदिर, विठ्ठल आशृम जाखमाथा,खंढोबा मंदिर,बारवाचा गणपती,गूढिचा मारोती, एकमूखी दत्त हे ठिकाण आहे.
?गंगापूर महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ५७२ मी |
जिल्हा | छत्रपती संभाजीनगर |
लोकसंख्या | २५,०५३ (2001) |
नगराध्यक्षा | वंदना प्रदीप पाटील |
कोड • पिन कोड • दूरध्वनी |
• ४३११०९ • +०२४३३ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |