ख्रिस्तोफ किस्लोव्स्की
ख्रिस्तोफ किस्लोव्स्की (जन्म २७ जून १९४१ – मृत्यू १३ मार्च १९९६) हे पोलंडी चित्रपट-दिग्दर्शक आणि पटकथालेखक होते. कॅमेरा बफ (१९७९), जुन्या करारातील दहा आज्ञांचा आधार घेत स्वतःच्या काळातील वास्तवाविषयी भाष्य करणारे डेकेलॉग[१] हे चित्रपटदशक अशा चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.
ख्रिस्तोफ किस्लोव्स्की | |
---|---|
जन्म |
२७ जून १९४१ |
मृत्यू |
१३ मार्च १९९६ |
राष्ट्रीयत्व | पोलंड |
पेशा | चित्रपट-दिग्दर्शक, पटकथालेखक |
प्रसिद्ध कामे | ए शॉर्ट फिल्म अबाउट किलिंग, |
संदर्भ
संपादनसंदर्भसूची
संपादन- राणे, अशोक. "केस्लोव्हस्कीच्या टेन कमांडमेंट्स". 2017-12-10 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काइव्हदिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काइव्हदुवा=
ignored (सहाय्य); More than one of|अॅक्सेसदिनांक=
and|access-date=
specified (सहाय्य)