खोडवा हे पहिल्या तोडणीनंतर नवीन बियाणे न वापरता वाढवलेले उसाचे पीक आहे.

खोडव्याच्या तोडणीनंतर नवीन बियाणे न वापरता वाढवलेल्या उसाच्या पीकास निडवा म्हणतात.