खारवी समाज
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
खारवी समाज हा मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात वास्तव्य करून आहे. मुख्य व्यवसाय मासेमारी हा आहे. पूर्वी खारवी लोक मराठा आरमारात कोळी आणि भोयांप्रमाणे तांडेल, नावाडी व खालाशाचा काम करत होते. सध्या खारवी समाजातील लोक मासेमारी करतात. मराठा आरमारात खारवी लोक वर्सोवा, मड भाटी, उरण मोडा, कुलाबा या ठिकाणी कार्यरत होते.