खडीगंमत
(खडीगम्मत या पानावरून पुनर्निर्देशित)
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
खडीगंमत हे विदर्भातील अतिशय पुरातन लोकनाटय असून त्याचे नाते चक्रधरांचे चरित्र असलेल्या बाराव्या शतकातील लीळाचरित्र या मराठीच्या आघ गघ ग्रंथाशी असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
संत साहित्यात उल्लेखिलेल्या पण आज नामशेष झालेल्या डफगाण या पुरातन लोकनाट्याशी त्याचा संबंध जोडून खरीगंमत ते खडीगंमत असा नामांतराचा प्रवास झाला. त्यानंतर मोगलांच्या काळात हीच खडीगंमत पश्चिम महाराष्ट्रात तमाशा या नवीन नावाने प्रचारात आली, असा खडीगंमत अभ्यासक डाॅ. हरिश्चंन्द्र बोरकर यांचा दावा आहे.