खगरिया जिल्हा

भारताच्या बिहार राज्यातील एक जिल्हा.

हा लेख बिहार राज्यातील खगरिया जिल्ह्याविषयी आहे. खगरिया शहराबद्दलचा लेख येथे आहे.

खगरिया हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र खगरिया येथे आहे.

चतुःसीमा

संपादन

तालुके

संपादन