खगपती प्रधानी हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ओडिशा राज्यातील नौरंगपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.