क्षेत्ररक्षणात अडथळा
(क्षेत्ररक्षणास मज्जाव या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
क्षेत्ररक्षणात अडथळा हा क्रिकेट खेळामधील फलंदाज बाद होण्याचा एक प्रकार आहे. क्रिकेटच्या नियमावलीतील नियम क्रमांक ३७ या नियमामध्ये या प्रकाराची व्याख्या दिली आहे. सहसा फलंदाज या प्रकाराने क्वचित प्रसंगीच बाद होतात.
बाह्य दुवे
संपादन