क्षितिज ठाकूर

(क्षितिज ठाकुर या पानावरून पुनर्निर्देशित)

क्षितिज ठाकूर मराठी राजकारणी आहेत. हे नालासोपारा मतदारसंघातून कडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

क्षितिज ठाकूर
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२००९