क्वीन्स पार्क (चेस्टरफील्ड)

क्वीन्स पार्क हे इंग्लंडच्या चेस्टरफील्ड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

क्वीन्स पार्क, चेस्टरफील्ड
मैदान माहिती
स्थान चेस्टरफील्ड, इंग्लंड
स्थापना १८९८
आसनक्षमता ७,०००

शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला.