हास्यसम्राट

(क्लोजअप हास्य सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)

हास्यसम्राट हा झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेला एक रिॲलिटी शो आहे.

हास्यसम्राट
सूत्रधार सुदेश भोसले
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २५ जुलै २००७ – ११ जानेवारी २००९
अधिक माहिती
आधी कळत नकळत

पर्व संपादन

प्रसारित दिनांक पर्व अंतिम दिनांक
२५ जुलै २००७ पर्व पहिले २३ डिसेंबर २००७
२६ सप्टेंबर २००८ पर्व दुसरे ११ जानेवारी २००९