क्लेबर्न काउंटी (अलाबामा)

क्लेबर्न काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हेफलिन येथे आहे.[१]

हेफलिन येथील क्लेबर्न काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,०५६ इतकी होती.[२]

क्लेबर्न काउंटीला यादवी युद्धात दक्षिणेकडून अमेरिकेविरुद्ध लढलेल्या पॅट्रिक क्लेबर्नचे नाव दिले आहे.[३] या काउंटीची रचना ६ डिसेंबर, १८६६ रोजी झाली.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. April 8, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 84.