क्लेबर्न काउंटी (आर्कान्सा)
(क्लेबर्न काउंटी, आर्कान्सा या पानावरून पुनर्निर्देशित)
क्लेबर्न काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हेबर स्प्रिंग्ज येथे आहे.[१]
हा लेख अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील क्लेबर्न काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, क्लेबर्न काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २५,९७० इतकी होती.[२]
क्लेबर्न काउंटीची रचना २० फेब्रुवारी, १८८३ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकन यादवी युद्धात दक्षिणेकडून लढलेल्या सेनापती पॅट्रिक क्लेबर्नचे नाव दिले आहे.[३]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. June 7, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 20, 2014 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 84.