द क्लिफ्टन क्रॉनिकल्स
(क्लिफ्टन क्रॉनिकल्स या पानावरून पुनर्निर्देशित)
द क्लिफ्टन क्रॉनिकल्स ही जेफ्री आर्चर यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांची मालिका आहे. सात कादंबऱ्यांची ही मालिका हॅरी क्लिफ्टन या काल्पनिक पात्राच्या जीवनावर आधारित आहे. ही कादंबरीचे कथानक मुख्यत्वे ब्रिस्टल शहरात १९१९ ते १९४० हा दोन महायुद्धांमधील काळात घडते.
या कादंबऱ्या २०११-२०१६ दरम्यान प्रकाशित झाल्या. यातील पहिली कादंबरी, ओन्ली टाइम विल टेल ही आर्चर यांनी बंगळूर येथे प्रकाशित केली होती.[१]
कादंबऱ्या
संपादन- ओन्ली टाइम विल टेल (२०११)
- द सिन्स ऑफ द फादर (२०१२)
- बेस्ट केप्ट सिक्रेट (२०१३)
- बी केरफुल व्हॉट यू विश फॉर (२०१४)
- मायटीयर दॅन द स्वोर्ड (२०१५)
- कमेथ द अवर (२०१६)
- धिस वॉज अ मॅन (२०१६)
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Four weeks, five countries, sixteen cities". 8 March 2011. 2011-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-03-16 रोजी पाहिले.