क्लाउस वेर्नर योहानिस (रोमेनियन: Klaus Werner Iohannis; १३ जून १९५९) हा मध्य युरोपातील रोमेनिया देशाचा नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहे. नोव्हेंबर २०१४ मधील रोमेनिया अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून तो अध्यक्षपदावर आला.

क्लाउस योहानिस

रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२१ डिसेंबर २०१४
पंतप्रधान व्हिक्तोर पोंता
मागील त्रायन बसेस्कू

सिबिवचा महापौर
कार्यकाळ
३० जून २००० – २० डिसेंबर २०१४

जन्म १३ जून, १९५९ (1959-06-13) (वय: ६४)
सिबिव, रोमेनिया
राजकीय पक्ष नॅशनल लिबरल पार्टी

२१ डिसेंबर २०१४ रोजी योहानिस राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेईल.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन