क्रीडा व युवक कल्याण विभाग (महाराष्ट्र शासन)

(क्रीडा व युवक कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रीडा व युवक कल्याण विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.

क्रीडा व युवक कल्याण विभाग
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्र भारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय क्रीडा व युवक कल्याण विभाग मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळ क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय
खाते


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. गिरीश महाजन हे सध्या क्रीडा व युवक कल्याण विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[१][२]

कार्यालय संपादन

महाराष्ट्रचे क्रीडा व युवक कल्याण विभाग मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Sports and Youth Welfare of Maharashtra
 
विद्यमान
गिरीश महाजन

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा क्रीडा व युवक कल्याण विभाग मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास सागर निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी संपादन

राज्यमंत्र्यांची यादी संपादन

प्रधान सचिवांची यादी संपादन

  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".