कृष्णगिरी

तामिळनाडूमधील शहर, भारत
(क्रिश्नागिरी या पानावरून पुनर्निर्देशित)

कृष्णगिरी भारत देशातील तमिळनाडू ह्या राज्यातील कृष्णगिरी जिल्ह्यातील शहर व प्रशासकीय केंद्र आहे.