क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याचे प्रकार

क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याचे ११ प्रकार आहेत.

  1. त्रिफळाचीत (बोल्ड)
  2. झेलबाद (कॉट)
  3. पायचीत (एलबीडब्ल्यू)
  4. धावचीत (रनआउट)
  5. यष्टीचीत (स्टम्प्ड)
  6. निवृत्त (रिटायर्ड)
  7. हिट द बॉल ट्वाइस
  8. हिटविकेट
  9. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड
  10. टाइम्ड आउट
  11. हॅंडल्ड द बॉल

यांपैकी पहिले सहा प्रकार अधिक प्रमाणात दिसतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.