क्राउनी प्लाझा (चेन्नई अड्यार पार्क)

क्राउनी प्लाझा अड्यार पार्क हे भारताच्या चेन्नई शहरातील पंचतारांकित होटेल आहे. मूळ शॅरेटन पार्क होटेल अँड टॉवर्स नाव असलेले हे होटेल अड्यार पार्क भागातील टीटीके रोड या रस्त्यावर आहे.

इतिहास

संपादन

हे हॉटेल अडयार गेट हॉटेल्स ली. कंपनीने बांधले. या कंपनीची विजग मध्ये वेलकम हॉटेल ग्रँड बे हे 104 खोल्यांचे आणि उटी मध्ये फोरचून हॉटेल सुल्लीवान कोर्ट हे 67 खोल्यांचे असी आणखी दोन हॉटेल्स आहेत. या कंपनीची नोंदणी 1970 मध्ये खाजगी कंपनी म्हणून झाली. मुळात हिची ओळख टी.टी.वासू यांनी केली. हे टी.टी. कृष्णम्माचारी ग्रुपचे सदश्य आणि दुसरे के. आर. विराप्पन होते. सन 1975 मध्ये ही सार्वजनिक कंपनी झाली. सन 1979 पर्यंत ही कंपनी चालू न्हवती. सन 1981 मध्ये NRI ग्रुप ने यांचे नियंत्रण करण्यात रस घेतला आणि हॉटेलचे बांधकाम चालू केले. ती या कंपनीची निशानधारी मालमत्ता झाली. हॉटेल इन बरोबर संघटन करून तिने व्यवसायाची सुरुवात केली. अडयार पार्क होंटेल AGHLनी बांधले. फेब्रुवरी 1985 मध्ये ते वेलकम ग्रुप ने घेतले. तेव्हा त्याचे सर्व नियंत्रण गोयल कुटुंबाकडे आले. तेच सध्याचे 30 मिल्लीयनचे धनी आहेत. [] नंतर या ग्रुपचे नाव शेरेटोण पार्क हॉटेल & टावर्स असे बदलले. शेरेटोण ब्रँड वापरण्यासाठी स्टारवूड बरोबर संघटना केली. AGHLच्या या तिन्ही मालमत्तेचे व्यवस्थापन ITC हॉटेल करते.[] मध्यवर्ती हॉटेल ग्रुप ने ही हॉटेल कंपनी ताब्यात घेतल्यानंतर 1-5-2015 रोजी याचे नाव Crowne Plaza Chennai Adyar पार्क असे ठेवले. []

हॉटेल

संपादन

हे हॉटेल 6 मजल्याचे आहे. या वास्तूला लागूनच 8 मजल्याची दुसरी वास्तु आहे आणि सेजारीच संघटित 2 मजल्याची अथितिना सुविधा देणारी वस्तु आहे. 38 विश्रामग्रह आणि 5 उपहारग्रहासह या हॉटेलच्या 283 खोल्या आहेत. यापैकी 140 खोल्या टावर विंग मध्ये आहेत. [] उपहारग्रहे आणि बार्सचा समावेश दी रेसिडन्सी कप्पुस्सिंनो मध्ये आहे. याच्या व्हरांड्यात अंतरराष्ट्रीय कॉफी 24 तास मिळते. वेष्टमीनिस्टर बार, ऑन द रॉक्स, दक्षिण,गटस्बी2000, कोंनेकशन्स या विभागात वेगवेगळ्या सोई आहेत. या हॉटेल मध्ये 8 सभेसाठी जागा आहेत. 3 बकेट हॉल, 9000 sq.ft. मोकळी जागा की जी 500 अतिथि सामाऊन घेऊ शकते. 20-30 व्यक्ति सामाऊन घेणारी मध्यवर्ती जागा, 3 सभाग्रह,20 ते 50 व्यक्ति सामाऊन घेणारी. 1200 व्यक्ति सामाऊन घेणारी 12000sq.ft. 4 बकेट हॉल, आणि 3 बोर्ड रूम 10-20 व्यक्ति सामाऊन घेणारी. तळमजल्यात 200 ते 250 वाहने ठेवण्याची व्यवस्था आहे. []

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "हॉटेल इंडस्ट्री". Industrial Economist (p. 27). |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  2. ^ "आड्यार पार्क हॉटेलस लिमिटेड" (PDF) (इंग्लिश भाषेत). ०५-१०-१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "क्रोने प्लाझा चेन्नई आड्यार पार्क हॉटेल ची माहिती" (इंग्लिश भाषेत). ०५-१०-१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "आड्यार पार्क हॉटेलस लिमिटेड[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF) (इंग्लिश भाषेत). ०५-१०-१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ Gantzer, Hugh; Colleen Gantzer. "कॅपटीवेटींग चेन्नई". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ०५-१०-१५ रोजी पाहिले. Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); Cite journal requires |journal= (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)