कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा


कुटुंबाचे लोकशाहीकरण आणि पुरुषाच्या वर्तणूक बदलानंतरच स्त्रियांवरील हिंसा थांबेल आणि बाबासाहेबांना अपेक्षित राज्यघटनेने मान्य केलेली समता घराघरात प्रस्थापीत होईल म्हणून कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा -२००५ची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्क आहे.