कोसला कुरुप्पुअराच्ची
श्रीलंकेचा क्रिकेटपटू
(कोसला कुरुप्पुअराच्छी या पानावरून पुनर्निर्देशित)
अजित कोसला कुरुप्पुअराच्ची (१ नोव्हेंबर, इ.स. १९६४:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. याने आपल्या पहिल्या कसोटीमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्या डावात पाच बळी मिळवले.
श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.