कॉलेस्टेरॉल
(कोलेस्टेरॉल या पानावरून पुनर्निर्देशित)
कोलेस्टेरॉल हा रक्तातील एक घटक आहे.
महत्त्व
संपादनरक्तातील कोलेस्तेरोल अधिक असल्यास हृदयरोग होण्याची शक्यता असते. २०० एकक पेक्षा जास्त कोलेस्तेरोल हानिकारक मानले जाते.
उपचार
संपादननियमित व्यायाममुळे रक्तातील वाईट कोलेस्तेरोल कमी होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |