कोलंबिया (साउथ कॅरोलिना)
अमेरिका देशाच्या साउथ कॅरोलायना राज्याची राजधानी.
(कोलंबिया, साउथ कॅरोलिना या पानावरून पुनर्निर्देशित)
कोलंबिया ही अमेरिका देशाच्या साउथ कॅरोलायना राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर रिचलॅंड काउंटीचेही प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२९,२७२ होती.
कोलंबिया Columbia |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | साउथ कॅरोलिना |
स्थापना वर्ष | इ.स. १८५४ |
क्षेत्रफळ | ३४०.१ चौ. किमी (१३१.३ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २९२ फूट (८९ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | १,२९,२७० |
- घनता | ३५८.२ /चौ. किमी (९२८ /चौ. मैल) |
- महानगर | ७,६७,५९८ |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० |
www.columbiasc.net |
कोलंबिया सालुडा नदी आणि ब्रॉड नदीच्या संगमावर वसलेले आहे. या एकत्रित नद्या येथून कॉंगारी नदी म्हणून वाहतात.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ
- स्वागत कक्ष Archived 2010-10-13 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |