कॉमन ऑब्जेक्ट रिक्वेस्ट ब्रोकर आर्किटेक्चर किंवा कोर्बा (इंग्लिश:Corba) हे दोन संगणकांना वेगवेगळ्या भाषा वापरूनही एकमेकांशी माहिती व संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठीचे प्रमाण आहे.

हे प्रमाण ऑब्जेक्ट मॅनेजमेंट ग्रुप (ओ.एम.जी.) या संस्थेने व्याख्यित केलेले आहे.