कोरोना प्रभाव
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
एखाद्या विद्युत वाहक तारेच्या सभोवताल आयनीकृत द्रवामुळे व विद्युत क्षेत्र एका विशिष्ट मर्यादेबाहेर गेल्यामुळे तयार होणारा प्रभाव.कोरोनामुळे वाहकाचा आभासी व्यास वाढण्यास मदत होते. कोरोना प्रभाव हा स्किन इफेक्टमुळे होतो. ज्यामुळे वीज फक्त वाहकाच्या प्रुष्टभागावर वाहते.कोरोना प्रभाव मुख्यत्वेकरून उच्य विद्युतदाबाच्या High Voltage Alternating Current(HVAC) वहनामुळे होतो, म्हणजेच बदलणाऱ्या विजप्रवाहामुळे(AC).या उच्य विद्युतदाबामुळे वाहकाच्या भोवतीच्या हवेचे आयनीभवन होते त्यामुळे कोरोना तयार होतो.
जेव्हा विद्युतदाब ३३ KV/cm इतका किंवा त्यापेक्क्षा जास्त असतो तेव्हाच कोरोना प्रभाव दिसुन येतो. या कोरोनामुळे ओझोन गॅस तयार होतो.