कोरकू
कोरकुंचे 20-25 घरे मिळून एक गाव बनते. पाड्याला गावाचे धाना असे म्हणतात. कोरकू स्वतः ला रावणाचे वंशज स
कोरकू ही अमरावती मधील मेळघाट येते वास्तव्य करणारी एक आदिवासी जमात आहे. सातपुडा पर्वत आणि पूर्वीच्या मध्य प्रदेशातील वैतुल, नेमाड,खांडवा हे जिल्हे या प्रदेशात त्यांची वस्ती आहे.हे मुंडा वंशाचे आहेत.कोरकू या शब्दाचा अर्थ मनुष्यजात एवढाच आहे.
जय मुठवा कोरकू माडी टे कोरकु इनी आदीवासी गा जाटो कोरकुगा गोमेज जय मुठवा डो बिरसा मुंडा
स्वतःला रावणाचे वंशज व शंकराची पूजा करणारे लोक आहेत
पोटजाती
संपादनमोवासी,बावरिया,रुमा,बोंडइ अशा यांच्या चार पोटजात आहेत.पहिल्या दोन उपजाती उच्च असून त्यांना राजकोरकू असेही म्हणतात.हे मुख्यत:जमीनदार आहेत.