मुख्य प्रवेशद्वार

कोयासन विद्यापीठ (高 野山 大学 कोय्यासन डाइगाकु) माउंट कोय्या, वाकायामा प्रभाग, जपानमधील एक खाजगी विद्यापीठ आहे. पूर्वी शाळा म्हणून १ मे १८८६ रोजी स्थापन करण्यात आले आणि इ.स. १९२६ साली ते एक विद्यापीठ झाले.

१० सप्टेंबर २०१५ रोजी या विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे.[१]

हे सुद्धा पहासंपादन करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोयासन विद्यापीठ

बाह्य दुवेसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "कोयासन विद्यापीठात मुख्यमंत्र्याच्या हस्ते डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण". www.mahanews.gov.in. ४ जुलै २०१८ रोजी पाहिले.