कोमारराजू आत्चमंबा
भारतीय राजकारणी
कोमारराजू आत्चमंबा(जन्म:सप्टेंबर ६,इ.स. १९०६) या भारतीय राजकारणी होत्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्या पेशाने बालरोगतज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ होत्या.