कोनोसुके मात्सुशिता
जपानी उद्योगपती, पॅनसॉनिक कंपनीचा संस्थापक
कोनोसुके मात्सुशिता (जपानी:松下 幸之助) (नोव्हेंबर २७, इ.स. १८९४ - एप्रिल २७, इ.स. १९८९) हा जपानी उद्योगपती होता. हा पॅनासॉनिक या कंपनीचा स्थापक होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |