के.पी. अप्पण्णा

भारताचा क्रिकेट खेळाडू.
(कोत्रगड अपन्ना या पानावरून पुनर्निर्देशित)

कोटरंगाडा प्रभू अप्पण्णा तथा के.पी. अप्पण्णा (२० डिसेंबर १९८८) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे, जो कर्नाटकतर्फेरॉयल चॅलेंजर्स बंगलोर तर्फे खेळतो. अप्पण्णाचा जन्म विराजपेट, कोडागु, कर्नाटक येथे झाला. तो डाव्या हाताने पारंपारिक गोलंदाजी करणारा, मंदगती गोलंदाज आहे. तसेच तो उजव्या हाताने फलंदाजी करतो.

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.