कोट्टपूरम केरळमधील एक शहर आहे. ते त्रिश्शूर जिल्ह्याचा भाग आहे. कोट्टपूरमचा अर्थ किल्ल्यांचे शहर असा आहे.