मटण

(कोकरे आणि मटण या पानावरून पुनर्निर्देशित)

लॅंब, हॉगेट आणि मटण वेगवेगळ्या वयोगटातील घरगुती मेंढी (प्रजाती ओवीस एरीज)चे मांस आसते. अमेरिकेमध्ये, एक वर्षीय मेंढीला इंग्रजीमध्ये मटण म्हणतात, आणि तीच्या मांसाला देखील मटण म्हणतात. एक वर्षापेक्षा मोठ्या मेंढीच्या मांसाला हॉगेट म्हणतात, अमेरिके बाहेर, जिवंत प्राण्यांसाठी ही संज्ञा आहे. प्रौढ मेंढयांच्या मांसाला मटन म्हणतात, ही संज्ञा केवळ मांससाठीच वापरली जाते, जिवंत प्राण्यासाठी नाही. भारतीय उपखंडात मटण शब्द बकरीचे मांस संदर्भित करण्यासाठी वापरला जातो. लॅंब हा तीनही प्रकारांत सर्वांत महाग असतो आणि अलिकडच्या दशकांत मेंढींच्या मांसाला फक्त "लॅंब" म्हणून सम्बोधतात, वर दिलेल्या शब्दान्चा फार कमी वापर केला जातो. यूकेमधील मटन रेनासन्स कॅम्पेनच्या प्रयत्नांना न जुमानता बऱ्याच ठिकाणी चविष्ट मटण मिळत नाही. ऑस्ट्रेलियामध्ये "प्राईम लॅंब" शब्दाचा वापर प्रामुख्याने खाण्यासाठी जगवलेल्या मेंढ्यासाठी वापरला जातो. इतर भाषा, उदाहरणार्थ, फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन आणि अरबी, मेंढीच्या मांसामध्ये आणखी तपशीलवार, वयानुसार आणि काहीवेळा लिंग आणि आहार पद्धतीनुसार भेद करतात.

मेन्ढी
मटण

बोलाईचे मटण

संपादन

महाराष्ट्रात मेंढीच्या मटणाला बोलाईचे मटण म्हणतात. ते मिळणे अन्य मटणांच्या मानाने दुर्मीळ असते.



[ संदर्भ हवा ]