कोर्नेलियस हेन्री

(कॉर्नेलियस हेन्री या पानावरून पुनर्निर्देशित)

कोर्नेलियस सिप्रियान हेन्री (१६ सप्टेंबर, १९५६:सेंट लुसिया - हयात) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा कॅनडाकडून १९७९ क्रिकेट विश्वचषक खेळला. यात ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने दोन बळी घेतले.

याशिवाय हा १९८० च्या दशकात कॅनडासाठी रग्बी खेळला.